
चालू घडामोडी सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 24 Octomber 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 24 Octomber 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची भारतीय क्रिडा प्राधिकरणाने (SAI) टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS) याचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली?Correct
Incorrect
भारतीय क्रिडा प्राधिकरणाने (SAI) टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS) याचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कोमोडोर पी के गर्ग यांची नियुक्ती केली. ही नियुक्ती 25 ऑक्टोबर 2021 पासून प्रभावी आहे.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस साजरा करतात?Correct
Incorrect
दरवर्षी 23 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस साजरा करतात. 23 ऑक्टोबर 2013 रोजी, 12 देशांतील राजकीय नेते हिमबिबट्यांच्या संवर्धनाला प्रोत्साहन देणाऱ्या बिश्केक घोषणापत्र ला मान्यता देण्यासाठी एकत्र आले होते
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsNASA संस्थेच्या कोणत्या केंद्रांवर अमेरिकेने 20 ऑक्टोबर 2021 रोजी हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाची चाचणी यशस्वीपणे पार पाडली?Correct
Incorrect
अमेरिकेच्या NASA या अंतराळ संशोधन संस्थेने 20 ऑक्टोबर 2021 रोजी NASA संस्थेच्या व्हॉलोप्स फ्लाइट फॅसिलिटी (व्हर्जिनिया) या केंद्रांवर हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. हायपरसोनिक क्षेपणास्त्र ध्वनीच्या 5 पट वेगाने प्रवास करू शकते
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या देशात असो ज्वालामुखी आहे?Correct
Incorrect
असो ज्वालामुखी जपान देशात आहे. हा जपानमधील सर्वात मोठा सक्रिय ज्वालामुखी आहे. हा ज्वालामुखी कुमामोटो प्रांतातील असो कुजू नॅशनल पार्कमधील क्युशू बेटावर आहे. या पर्वताची ऊंची समुद्रसपाटीपासून 1,592 मीटर एवढी आहे
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणता टोल-फ्री क्रमांक UPSC आयोगाने UPSC परीक्षा किंवा भरती प्रक्रियेविषयी उमेदवारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी कार्यरत केला?Correct
Incorrect
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन वर्षाच्या संस्मरणार्थ आझादी का अमृत महोत्सव या सोहळ्याचा भाग म्हणून, केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) एक मदतक्रमांक / हेल्पलाईन (टोल फ्री क्रमांक 1800118711) कार्यरत केला आहे. आयोगाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षा किंवा भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या किंवा अर्ज केलेल्या अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS), आणि ठळक शारीरिक दिव्यांगता असलेल्या व्यक्ती (PwBD) या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही सुविधा तयार करण्यात आली आहे.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या संस्थेला अर्थ गार्डियन अवॉर्ड 2021चा विजेता म्हणून घोषित केले?Correct
Incorrect
भारताच्या पश्चिम घाटातील व्याघ्र प्रकल्पाची देखरेख करणारी परंबिकुलम टायगर कन्झर्व्हेशन फाउंडेशन ही संस्था 11 व्या नॅथवेस्ट ग्रुप अर्थ हिरो अवॉर्ड्स समारंभात नेटवेस्ट ग्रुप इंडिया या संस्थेतर्फे घोषित करण्यात आलेल्या अर्थ गार्डियन अवॉर्ड 2021ची विजेता ठरली
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची बार्बाडोस देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली?Correct
Incorrect
राणी एलिझाबेथला राज्यप्रमुखच्या पदावरून हटवून देशाला प्रजासत्ताक बनविण्याची तयारी करीत असताना, बार्बाडोस देशाने डेम सँड्रा मेसन (महिला) यांना देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले. 30 नोव्हेंबर 2021 रोजी ब्रिटनपासून मिळालेल्या बार्बाडोसच्या स्वातंत्र्याचा 55 वा वर्धापन दिन होता
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणता देश ऑक्टोबर 2021 या महिन्यात फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) याच्या 'ग्रे लिस्ट'मध्ये जोडला गेला?Correct
Incorrect
फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) याने ऑक्टोबर 2021 या महिन्यात त्याच्या ग्रे लिस्ट मध्ये टर्की, जॉर्डन आणि माली या तीन नवीन देशांना जोडले. त्यामुळे संस्था या देशांतील आर्थिक व्यवहारांवर पाळत ठेवणार.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या देशाने 21 ऑक्टोबर 2021 रोजी त्याचे नुरी नामक पहिले स्वदेशी निर्मित अग्निबाण प्रक्षेपित केले?Correct
Incorrect
दक्षिण कोरिया या देशाने 21 ऑक्टोबर 2021 रोजी त्याच्या नुरी नामक पहिल्या स्वदेशी निर्मित अग्निबाणाची पहिली चाचणी घेतली. त्याचे प्रक्षेपण यशस्वी ठरले परंतु बनावट उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत ठेवण्यामध्ये ते अपयशी ठरले
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या देशाला नॅशनल इंटेलिजन्स एस्टिमेट (NIE) ऑन क्लायमेट हे शीर्षक असलेल्या अहवालात कंट्री ऑफ कंसर्न म्हणून वर्गीकृत करण्यात आले?Correct
Incorrect
अमेरिकन इंटेलिजेंस कम्यूनिटी या संस्थेच्या नॅशनल इंटेलिजन्स एस्टिमेट (NIE) ऑन क्लायमेट हे शीर्षक असलेल्या अहवालात भारत, अफगाणिस्तान, हैती, कोलंबिया, म्यानमार, पाकिस्तान, इराक, उत्तर कोरिया, ग्वाटेमाला, होंडुरास आणि निकाराग्वा या 11 देशांना कंट्री ऑफ कंसर्न म्हणून वर्गीकृत करण्यात आले. अहवालानुसार ही राष्ट्रे वाढत्या वैश्विक तपमानांमुळे उद्भवणाऱ्या तीव्र आणि वारंवार उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळ आणि पाणी आणि वीज टंचाई अश्या गंभीर समस्यांना सामोरे जातील