
चालू घडामोडी सराव पेपर येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 14 Octomber 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 14 Octomber 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsदेश के मेंटर' कार्यक्रमाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या 1. उत्तर प्रदेश सरकारने 'देश के मेंटर' नावाचा मार्गदर्शन कार्यक्रम सुरू केला 2. कार्यक्रम राज्यातील सरकारी शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आला आहे दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?Correct
Incorrect
फक्त विधान 2 अचूक आहे, त्यामुळे पर्याय (B) उत्तर आहे. दिल्ली सरकारने 27 ऑगस्ट रोजी ब्रँड अॅम्बेसेडरच्या रूपाने बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सोबत शालेय विद्यार्थ्यांसाठी 'देश के मेंटर' उपक्रमाची घोषणा प्रारंभ केली होती. 11 ऑक्टोबर 2021 रोजी सरकारने 'देश के मेंटर' कार्यक्रम सुरू केला
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsबिहारमधील जैननगर आणि _____ यामधील कुर्था या दोन शहरांच्या दरम्यानचा 34 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी सज्ज आहे, ज्याच्या मध्यात हिंदू तीर्थक्षेत्र असलेले जनकपूर धाम हे ठिकाण देखील आहेCorrect
Incorrect
बिहारमधील जैननगर आणि नेपाळ देशामधील कुर्था या दोन शहरांच्या दरम्यानचा 34 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी सज्ज आहे, ज्याच्या मध्यात हिंदू तीर्थक्षेत्र असलेले जनकपूर धाम हे ठिकाण देखील आहे. या मार्गावर ब्रॉडगेज पॅसेंजर सेवा (जैननगर-बिजलपुरा-बर्डीबास रेल्वे प्रकल्प) सुरू करण्यात तयार आहे
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या संस्थेने 2021 सालाच्या पहिल्या तिमाहीसाठी (एप्रिल ते जून) त्रैमासिक रोजगार सर्वेक्षण (QES) याचे निकाल जाहीर केले?Correct
Incorrect
कामगार आणि रोजगार मंत्रालयातील कामगार विभागाने 2021 सालाच्या पहिल्या तिमाहीसाठी (एप्रिल ते जून) त्रैमासिक रोजगार सर्वेक्षण (QES) याचे निकाल जाहीर केले. हे सर्वेक्षण 9 क्षेत्रांमधील संघटित विभागात 10 किंवा अधिक कामगारांना काम करणाऱ्या आस्थापनांसाठी करण्यात आले.
4. Question
1 pointsलुखा नदी भारताच्या मेघालयाच्या पूर्व जयंतिया डोंगराळ प्रदेशातून वाहते. त्याच्या मुख्य उपनद्या साईपुंग राखीव जंगलाच्या पाणलोटातून उगम पावतात. आम्ल खाणीतील निचरा आणि कोळशाच्या खाणींमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे ही नदी पूर्णपणे दूषित आणि जीवनास विषारी झाली आहे. मेघालय सरकारने त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रकल्पाची घोषणा केली आहे.
5. Question
1 pointsदिल्ली शहरात सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमेटिक्स (C-DOT) या संस्थेचे मुख्यालय आहे. दिल्लीतील सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमेटिक्स (C-DOT) संस्थेने भारताचे स्वदेशी क्वांटम की डिस्ट्रिब्यूशन (QKD) सोल्यूशन विकसित केले आहे, जे मानक ऑप्टिकल फायबरवर 100 किलोमीटरहून अधिक अंतराच्या संप्रेषनाला समार्थित करू शकते.
6. Question
1 pointsSBIचे माजी प्रमुख रजनीश कुमार यांची 12 ऑक्टोबर 2021 रोजी भारतपे कंपनीच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली
7. Question
1 pointsअदानी ग्रुप या उद्योगसमूहाने 11 ऑक्टोबर 2021 रोजी जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची जबाबदारी स्वीकारली. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) हे विमानतळ अदानी समूहाला 50 वर्षांसाठी भाड्याने दिले आहे
8. Question
1 points27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2021 या कालावधीत लिमा (पेरू) येथे 2021 आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) कनिष्ठ विश्व अजिंक्यपद रायफल/पिस्तूल/शॉटगन ही स्पर्धा खेळविण्यात आली. त्यात भारतीय नेमबाजांनी 17 सुवर्ण, 16 रौप्य आणि 10 कांस्य पदकांसह पदकतालिकेत पहिला क्रमांक मिळवून इतिहास रचला
9. Question
1 pointsइभा(आशियाई सिंहनी) हे जागतिक फुटबॉल महासंघ (FIFA) अन्डर-17 महिला विश्वचषक भारत 2022 या फुटबॉल स्पर्धेचे अधिकृत शुभंकर आहे. ही स्पर्धा भारतात 11 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2022 या काळात होणार आहे
10. Question
1 pointsदरवर्षी 13 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण दिवस साजरा करतात. 2021 साली आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण दिवसची संकल्पना आपत्तीचा धोका आणि नुकसान कमी करण्यास विकसनशील देशांसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य ही आहे