
Free चालू घडामोडी सराव पेपर येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -23 Octomber 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -23 Octomber 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या राज्यातील कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले?Correct
Incorrect
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 ऑक्टोबर 2021 रोजी कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले. उत्तर प्रदेशच्या कुशीनगर येथे उभारलेल्या या विमानतळाचा विकास उडान योजनेच्या अंतर्गत करण्यात आला आहे
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsINSACOG हा ______ अंतर्गत स्थापन करण्यात आलेला एक मंच आहे.Correct
Incorrect
इंडियन SARS-CoV-2 कन्सोर्टियम ऑन जीनोमिक्स (INSACOG) किंवा इंडियन SARS-CoV-2 जेनेटिक्स कन्सोर्टियम हा भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेला एक मंच आहे. भारतातील कोविड-19 विषाणूच्या उत्परिवर्तनांचा अभ्यास करण्यासाठी या गटाची स्थापना 25 डिसेंबर 2020 रोजी झाली.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीने युरोपीय संघाच्यावतीने दिला जाणारा साखरोव्ह पारितोषिक हा संघाचा सर्वोच्च मानवी हक्क पुरस्कार जिंकला?Correct
Incorrect
रशियाचे विरोधी पक्षनेते, वकील आणि भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ता अलेक्सी नाव्हलनी यांना युरोपीय संघाच्यावतीने दिला जाणारा साखरोव्ह पारितोषिक हा संघाचा सर्वोच्च मानवी हक्क पुरस्कार प्रदान करण्यात आला
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय तोतरेपणा जागृती दिवस साजरा करतात?Correct
Incorrect
दरवर्षी 22 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय तोतरेपणा जागृती दिवस साजरा करतात. तोतरेपणा किंवा अडखळत बोलण्याचा विकार असलेल्या लोकांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. 2021 साली या दिवसाची संकल्पना "तुम्हाला जो बदल बघायचा आहे त्याबद्दल बोला" ही आहे
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकेंद्रीय सरकारच्या कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) यात _____ वाढ सरकारने मंजूर केलीCorrect
Incorrect
केंद्रीय सरकारच्या कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) यात 3 टक्के वाढ सरकारने मंजूर केली असून तो 28 टक्क्यांवरून 31 टक्के करण्यात आला आहे.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या राज्य सरकारने सरकारी कामकाजासाठी भास्करब्दा चंद्र-सौर दिनदर्शिका याचा उपयोग केला जाणार असल्याविषयीची घोषणा केली?Correct
Incorrect
आसाम सरकारने अशी घोषणा केली की यापुढे सरकारी कामकाजासाठी भास्करब्दा चंद्र-सौर दिनदर्शिका याचा उपयोग केला जाणार. राज्य सरकारची अधिकृत दिनदर्शिका म्हणून त्याचा उपयोग केला जाईल. वर्तमानात, आसाम सरकार अधिकृत दिनदर्शिका म्हणून साका आणि ग्रेगोरीय दिनदर्शिकांचा उपयोग करीत आहे. आणि आता नवीन दिनदर्शिका वापरली जाईल. ग्रेगोरीय दिनदर्शिकेनुसार दिवसाची सुरुवात मध्यरात्री होते तर आसामी दिनदर्शिकेनुसार दिवसाची सुरवात आणि शेवट सुर्योदयाला होते, ज्यात संपूर्ण 24 तास असतात. ग्रेगोरीय दिनदर्शिका सौर-चक्र यावर आधारित आहे तर साका आणि भास्करब्दा दिनदर्शिका चंद्र-सौर चक्र म्हणजेच चंद्र वर्ष आणि सौर वर्ष अश्या दोनही टप्प्यांच्यावर आधारित आहे.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या राज्याने भूमिपुत्र अधिकारीनी विधेयक-2021 सादर केले?Correct
Incorrect
30 जुलै 2021 रोजी गोवा विधानसभेत गोवा भूमिपुत्र अधिकारीनी विधेयक-2021 मंजूर झाले. गोव्यामध्ये कमीतकमी 30 वर्षे वास्तव्य केलेल्या व्यक्तीला 'भूमिपुत्र'चा दर्जा देणे आणि 1 एप्रिल 2019 पूर्वी बांधलेल्या 250 चौरस मीटर पर्यंतच्या निवासी घराच्या मालकीचा दावा करण्यास त्याला सक्षम करणे हे या विधेयकाचा उद्देश आहे.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची उत्तर प्रदेश विधानसभेच्या उपसभापतीपदी निवड झाली?Correct
Incorrect
नितीन अग्रवाल यांची उत्तर प्रदेश विधानसभेच्या उपसभापतीपदी निवड झाली आहे.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या संस्थेने ग्लोबल थ्रेट असेसमेंट रिपोर्ट 2021 या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला?Correct
Incorrect
वुईप्रोटेक्ट ग्लोबल अलायन्स या संस्थेने ग्लोबल थ्रेट असेसमेंट रिपोर्ट 2021 या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला. बाल्य-अवस्थेत असलेल्या मुलांच्या स्थितीचे आकलन या अहवालाद्वारे करण्यात आले आहे
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsजेम्स वेब स्पेस टेलीस्कोप (JWST) याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: 1. तो अमेरिका (NASA), भारत (ISRO) आणि कॅनेडा (CSA) या देशांचा एक संयुक्त उपक्रम आहे. 2. JWST दुर्बिण नॉर्थरोप ग्रूमन बॉल एरोस्पेस अँड टेक्नॉलॉजीज या कंपनीने विकसित केली. दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?Correct
Incorrect
फक्त विधान 2 अचूक असल्यामुळे पर्याय (B) उत्तर आहे. जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप (JWST) हा अमेरिका (NASA), युरोपीय संघ (ESA) आणि कॅनेडा (CSA) या देशांचा एक संयुक्त उपक्रम आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी ही अंतराळ दुर्बिण 18 डिसेंबर 2021 रोजी अंतराळात प्रक्षेपित केली जाणार आहे