NCRA…!! राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती

NCRA Pune Recruitment 2022

NCRA Pune Recruitment 2022

नॅशनल सेंटर ऑफ रेडियो एस्ट्रोफिजिक्स (NCRA) अंतर्गत प्रशासकीय सहाय्यक-बी, तांत्रिक सहाय्यक, लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, व्यापारी, चालक, कार्य सहाय्यक, सुरक्षा रक्षक पदाच्या 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 25 

पदाचे नाव : प्रशासकीय सहाय्यक-बी, तांत्रिक सहाय्यक, लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, व्यापारी, चालक, कार्य सहाय्यक, सुरक्षा रक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पुणे, खोडद

अर्ज पद्धती : ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी, NCRA-TIFR, पोस्ट बॅग 3, गणेशखिंड, पुणे विद्यापीठ परिसर, पुणे 411007

NCRA Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NCRA Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

NCRANCRA Pune Recruitment 2022राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र पुणे
Comments (0)
Add Comment