12 वी उत्तीर्णसाठी हवाई दलात भरती होण्याची संधी!

Indian Air Force Agniveer Recruitment 2023

Indian Air Force Agniveer Recruitment 2023

भारतीय वायुसेनेने अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांची भरती जानेवारी 2023 च्या बॅचसाठी केली जाणार आहे. 17.5 वर्षे ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार हवाई दलात भरतीसाठी अर्ज करू शकतात. भारतीय हवाई दलात भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 17 मार्च 2023 पासून सुरू होईल, तर ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2023 आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, अग्निवीरांसाठी ऑनलाइन परीक्षा 20 मे 2023 पासून पुढे या कालावधीत घेतली जाईल.

पदाचे नाव:अग्निवीर

शैक्षणिक पात्रता: Intermidiate/10+2/ Equivalent (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 21 वर्षे 

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख :  17 मार्च 2023

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 मार्च 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

हवाई दलात
Comments (0)
Add Comment