बृहन्मुंबई महानगरपालिका येथे नोकरीची उत्तम संधी!! 658+ रिक्त पदांकरिता नवीन भरती!

BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023

बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य खात्या अंतर्गत “परिचारिका” पदाच्या एकूण 652 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 08 मार्च 2023 पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे. या भरतीत परिचारिका पदासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठीखालील लिंक वरील अधिकृत  जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी अर्जाचा नमुनादेखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. जाहिरातीतील विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत प्रतींसह ‘वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय, वॉर्ड नं. ७, मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग, चिंचपोकळी (पश्चिम ) मुंबई ४०००११ या पत्त्यावर अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी पाठवणे अनिवार्य आहे.

एकूण जागा : 652 जागा

पदाचे नाव: परिचारिका

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 08 मार्च 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल ), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई 400011

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

महानगरपालिका
Comments (0)
Add Comment