DVET अंतर्गत 772 पदांची भरती जाहीर!!

DVET Maharashtra Recruitment 2023

DVET Maharashtra Recruitment 2023

व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET) अंतर्गत “निदेशक, कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार, अधीक्षक, मिलराईट मेन्टेनन्स मेकॅनिक , वसतीगृह अधीक्षक, भांडारपाल, सहायक भांडारपाल, वरिष्ठ लिपिक पदाच्या एकूण 772 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज 17 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2023 आहे. 

एकूण जागा : 772 जागा

पदाचे नाव : निदेशक, कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार, अधीक्षक, मिलराईट मेन्टेनन्स मेकॅनिक, वसतीगृह अधीक्षक, भांडारपाल, सहायक भांडारपाल, वरिष्ठ लिपिक

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 

  • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय – 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण:  महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 17 फेब्रुवारी 2023

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मार्च  2023 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

परीक्षेसंदर्भात माहिती व अभ्यासक्रम

 

PDF जाहिरात

 

ऑनलाईन अर्ज करा  

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

DVET
Comments (0)
Add Comment