NPCIL अंतर्गत 8, 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी!! “या” रिक्त पदांकरिता नवीन भरती!!

NPCIL Recruitment 2023

NPCIL Recruitment 2023

न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत “सुतार” पदाच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचे आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.

एकूण जागा : 19 जागा

पदाचे नाव & तपशील: सुतार

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: पालघर

अर्ज पद्धती :ऑनलाईन (नोंदणी)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 मार्च 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

NPCIL
Comments (0)
Add Comment