मध्य रेल्वे मुंबई येथे नोकरीची संधी; विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

Mumbai Central Railway Recruitment 2022

Mumbai Central Railway Recruitment 2022

मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत मुख्यालय रुग्णालय, भायखळा येथे वरिष्ठ रहिवासी पदाच्या एकुण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 02 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव & तपशील: वरिष्ठ रहिवासी

शैक्षणिक पात्रता: Post Graduate Degree /DM/DNB (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 40 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: वैद्यकीय संचालक कार्यालय, डॉ. बी. ए. एम. हॉस्पिटल, मध्य रेल्वे, भायखळा, मुंबई -27

मुलाखतीची तारीख: 02 सप्टेंबर 2022

Mumbai Central Railway Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mumbai Central Railway Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Mumbai Central Railway Recruitment 2022मध्य रेल्वेमुंबई
Comments (0)
Add Comment