मध्य रेल्वे मुंबई येथे नोकरीची संधी; विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

Mumbai Central Railway recruitment 2022

Mumbai Central Railway recruitment 2022

मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल येथे वरीष्ठ रहिवासी पदांच्या एकुण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 जुलै 2022, आणि त्यानंतर प्रत्यक बुधवारी रिक्त पदे भरे पर्यंत केली जाणार आहे.

एकूण जागा : 05

पदाचे नाव: वरीष्ठ रहिवासी

शैक्षणिक पात्रता: PG Degree/ MD/ DNB (Refer PDF)

वयाची अट: 40 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: वैद्यकीय संचालक कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, मध्य रेल्वे, भायखळा, मुंबई – 400027

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mumbai Central Railway recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Mumbai Central Railway Recruitment 2022
Comments (0)
Add Comment