अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अमरावती अंतर्गत ‘सदस्य’ पदांची नवीन भरती सुरू!

Maha Food Recruitment 2022-23

Maha Food Recruitment 2022-23

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, अमरावती अंतर्गत “अशासकीय सदस्य” पदाच्या 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा :  28 जागा

पदाचे नाव & तपशील : अशासकीय सदस्य

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण : अमरावती

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जानेवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, अमरावती

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

अन्ननागरी पुरवठा
Comments (0)
Add Comment