10 वी उत्तीर्णांना भारतीय नौदलात नोकरीची संधी; विविध रिक्त पदांची भरती सुरू

Indian Navy Recruitment 2022

Indian Navy Recruitment 2022

Indian Navy Bharti 2022:भारतीय नौदल (Ministry of Defence (Navy) Bharti 2022) अंतर्गत फार्मासिस्ट, फायरमन, पेस्ट कंट्रोल वर्कर पदांच्या एकूण 127 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2022  आहे.

एकूण जागा : 127 

पदाचे नाव:फार्मासिस्ट, फायरमन, पेस्ट कंट्रोल वर्कर

शैक्षणिक पात्रता:Matriculation or Equivalent (Refer PDF)

वयाची अट: 56 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई, गोवा , लोणावळा, कारवार

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:26 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (SO CP साठी) मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलार्ड पिअर, टायगर गेट जवळ, मुंबई -400 001

Indian Navy Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Indian Navy Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Indian Navy Recruitment 2022
Comments (0)
Add Comment