Modern technology gives us many things.

सामान्य प्रशासन विभाग, ZP पुणे नवीन भरती

ZP Pune Recruitment 2022

51

ZP Pune Recruitment 2022

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद पुणे अंतर्गत “वकील पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2022 आहे.

पदाचे नाव: वकील

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी).

नोकरी ठिकाण: पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, दिल्ली,

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2022

ZP Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ZP Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.