Modern technology gives us many things.

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1673 PO पदांची नवीन भरती सुरु!!

SBI PO Recruitment 2022

1,545

SBI PO Recruitment 2022

SBI PO Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत परिविक्षाधीन अधिकारी (PO) पदाच्या एकूण 1673 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे. या भरतीची निवड प्रक्रिया तीन टप्प्यात घेतली जाईल, जसे की प्रेलीम्स (पूर्व), मेन्स (मुख्य) आणि मुलाखत. SBI शाखांमध्ये PO म्हणून निवड होण्यासाठी उमेदवारांना तीनही टप्प्यासाठी पात्र असणे आवश्यक आहे. SBI PO अधिसूचना 2022 संबंधी इतर सर्व तपशील माहिती खाली  देण्यात आली आहे.

एकूण जागा : 1673 जागा

पदाचे नाव & तपशील: परिविक्षाधीन अधिकारी (PO)

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
  • तसेच, अंतिम वर्ष/सेमिस्टरचे उमेदवार मुलाखतीच्या तारखेला त्यांच्या पदवीचा पुरावा सादर करता येईल अशेच उमेदवार अर्ज करू शकतात.

वयाची अट: 21 ते 30 वर्षे

Fee: General/ EWS/ OBC – रु. 750/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 22 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SBI PO Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

स्टेट बँक ऑफ इंडिया,

SBI PO Recruitment 2022,

स्टेट बँक ऑफ इंडिया PO भरती

Leave A Reply

Your email address will not be published.