Modern technology gives us many things.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीची उत्तम संधी !! 60 हजार पर्यंत पगार……

SECR Nagpur Recruitment 2022

247

SECR Nagpur Recruitment 2022

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत व्हिजिटिंग स्पेशलिस्ट पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करयचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 1

पदाचे नाव & तपशील: व्हिजिटिंग स्पेशलिस्ट

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्पेशालिस्ट Rs. 52,000/-
सुपर स्पेशलिस्ट Rs. 64,000/-

 

शैक्षणिक पात्रता: Post Doctoral- DM/ MCH or Equivalent (Refer PDF)

वयाची अट: 30 ते 64 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य वैद्यकीय अधीक्षक, पॉलीक्लिनिक मोतीबाग, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर- 440014

SECR Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SECR Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.