Free महाभरती सराव प्रश्नसंच Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
महाभरती सराव प्रश्नसंच 48
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन कधी साजरा केला जातो?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्रसंघाच्या मते कोरोना महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्था वर्ष 2020 मध्ये किती टक्के प्रमाणात संकुचित होऊ शकते .Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसंसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्त्व ....................... च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले .Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कोणत्या देशाच्या संविधानाच्या आधारावर घेतला आहे ?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसंघराज्य सरकारमध्ये ....................Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते ?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points) खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्ये आहे ?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकायद्याचे राज्य या तत्त्वाचे आद्यप्रवर्तक कोण होते ?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरिश राज्यघटनेकडून घेतलेली नाही ?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsराष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा केला जातो.Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsशाळा व महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मनुष्यबळ व विकास मंत्रालयाने एक मदत संकेतस्थळ सुरू केले, कोणत्या संस्थेनी विकसित केले आहे.Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsचालू देशव्यापी बंदीच्या काळात लोकांना व्यस्त ठेवण्याच्या प्रयत्नात या राज्य परिवहन विभागाने रस्ता सुरक्षा विषयी ऑनलाइन प्रश्नमालिका स्पर्धा कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे.Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकेंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधल्या सर्व नोकऱ्या किती वर्षांपासून केंद्रशासित प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांसाठी आरक्षित केल्या आहेत.Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points1 एप्रिल रोजी .…....... हा देश संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषदेच्या समितीवर नियुक्त करण्यात आला आहेCorrect
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘जीवन लाइट’ नावाचे कमी किमतीचे व्हेंटिलेटर कोणत्या संस्थेच्या संशोधकांनी विकसित केले आहे.Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointscovid-19 व्हायरसविरोधातील लढाईसाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे.Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsआशियाई विकास बँकेच्या मते, 2020-21 या आर्थिक वर्षासाठी भारताची आर्थिक वाढ किती टक्के करण्यात आली आहे.Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsUNICEFच्या सहकार्याने या कोणत्या राज्य सरकारने बालकांसाठी "मो प्रतिवा" (माझी प्रतिभा) नावाने ऑनलाईन सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम सुरू केला आहे.Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनोव्हेंबर 2021 मध्ये होणाऱ्या तृतीय "आशियाई युवा खेळांचा" (AYG) आयोजक देश कोणता आहे.Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजगातील किती गरीब देशांना कोरोनाच्या उद्रेकाचा सामना करण्यासाठी जागतिक बँकेनी 1 अब्ज डॉलरची मदत मंजूर केली आहे.Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsराज्यपाल................. मर्जी असेपर्यंत पद धारण करतातCorrect
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsराज्यपालाचा पदावधी अनुच्छेद................. मध्ये आहे .Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsहंगामी राज्यपाल म्हणून................. ची नेमणूक केली जाऊ शकते .Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsघटनेच्या अनुच्छेद................. मध्ये राज्यपाल पदाची अर्हता सांगण्यात आली आहे.Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsघटनेच्या अनुच्छेद................ मध्ये राज्यपाल पदाच्या शर्ती देण्यात आल्या आहेत.Correct
Incorrect
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 48
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||