Free महाभरती सराव प्रश्नसंच Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
महाभरती सराव प्रश्नसंच 43
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात कमी शहरी लोकसंख्येचे प्रमाण .........जिल्ह्यात आहे.Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्रात सगळ्यात जास्त दगडी कोळश्याचे साठे ..........येथे आहेत?Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या दोन स्टेशन्समधील रेल अंतर सर्वात कमी आहे?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने( EPFO) चालू आर्थिक वर्षात (२०१९-२०२० ) ठेवीवरील व्याज दर किती ठेवला आहे.Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजगातील शस्त्र आयातीत कोणता देश दुसऱ्या(२) स्थानी आहेCorrect
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points———-राज्य सरकारने बाटलीबंद पाण्याचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये केला आहे.Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपंजाब राज्य सरकारने "कोरोना" विषाणूविषयी जागृती पसरविण्यासाठी कोणते नवीन मोबाइल अॅप चालू केले आहे .Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकोणत्या राज्य सरकारने ‘पाच दिवसांचा आठवडा’ प्रणाली रद्द केली आणि जाहीर केले की कर्मचाऱ्यांना फक्त दुसर्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी मिळेल. (1 एप्रिलपासून लागू)Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsचापचर कुट लोकप्रिय उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो.Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsअक्षय ऊर्जा निर्मितीचे उद्दीष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने, छतावरील सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात—————- राज्य देशात अग्रेसर ठरले आहे.Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकोणत्या राज्य सरकारने 'नमस्ते ओव्हर हँडशेक' नावाची मोहीम सुरू केली, ज्यामधून कोरोंना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना पारंपारिक भारतीय शैलीत अभिवादन करण्यास प्रोत्साहित केले जातेCorrect
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारत ‘राष्ट्रकुल निधी’चे नाव कोणत्या राजकीय नेत्याच्या नावावरून ठेवण्याची योजना करीत आहे?Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘मी देखील डिजिटल आहे’ हा डिजिटल साक्षरता कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहेCorrect
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsघटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो ?Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsघटकराज्याच्या संचीत निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे ?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतातील ग्रामीण स्थानिक शासनसंस्थेला काय म्हणतात ?Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsगावातून गोळा केलेल्या जमीन महसूलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो ?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अन्वये असलेल्या व्हीलेज फंडाची संपूर्ण जबाबदारी कोणाची आहे ?Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्रात एका वित्तीय वर्षीत ग्रामसभेच्या किमान किती बैठका घेणे बंधनकारक आहे .Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsगावात पोलिस पाटील ................. कडून नियुक्त केला जातो .Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsग्रामपंचायतीचे किती सभासद असू शकतात ?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते ?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsग्रामसभेचे अध्यस्थान कोण भूषवितो ?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनु. जाती / जमाती आणि इतर मागास वर्गासाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत ?Correct
Incorrect
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 43
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||