Modern technology gives us many things.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई अंतर्गत नवीन भरती

Mahatma Phule Corporation Recruitment 2022

80

 Mahatma Phule Corporation recruitment 2022

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई येथे मुख्य वित्तीय सल्लागार, मुख्य विधी सल्लागार, माहिती व जनसंपर्क अधिकारी, अभियंता, लेखा सहाय्यक व विधी सहाय्यक पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 17

पदाचे नाव: मुख्य वित्तीय सल्लागार, मुख्य विधी सल्लागार, माहिती व जनसंपर्क अधिकारी, अभियंता, लेखा सहाय्यक व विधी सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • मुख्य वित्तीय सल्लागार, मुख्य विधी सल्लागार, माहिती व जनसंपर्क अधिकारी – 45 वर्षे
  • अभियंता, लेख सहाय्यक व विधी सहाय्यक – 30 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन

ई-मेल पत्ता: info@mpbcdc.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. महाव्यवस्थापक (प्रशासन), जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड, क्र. ९, जे.व्ही.पी.डी. स्कीम, जुहू, मुंबई – 400049

Mahatma Phule Corporation recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mahatma Phule Corporation recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.