Modern technology gives us many things.

इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू!!

ISP Nashik Recruitment 2022

82

ISP Nashik Recruitment 2022

इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक येथे जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर पदाच्या एकुण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर अराहावे. मुलाखतीची तारीख 13 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 03 जागा

पदाचे नाव & तपशील: जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर

शैक्षणिक पात्रता: MBBS/ MD/ MS (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 62 वर्षे

नोकरी ठिकाण: नाशिक

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: मुख्य महाव्यवस्थापक, इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक रोड – 422101

मुलाखतीची तारीख: 13 सप्टेंबर 2022

ISP Nashik Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ISP Nashik Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.