Modern technology gives us many things.

TISS मुंबई अंतर्गत ‘या’ रिक्त पदांकरीता नवीन भरती

TISS Mumbai recruitment 2022

41

TISS Mumbai recruitment 2022

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक, लेखा सहाय्यक, संगणक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम अधिकारी, वरिष्ठ संशोधन सहयोगी, प्रणाली अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, संशोधन अधिकारी, प्लंबर, सामाजिक कार्यकर्ता, MTS, सिस्टम प्रशासक, संशोधन सहयोगी, वरिष्ठ शैक्षणिक व्यवस्थापक, सुविधा सहाय्यक पदांच्या एकूण 21+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13, 16, 19, 20, 22 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ता या पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 21+ जागा

पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक, लेखा सहाय्यक, संगणक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम अधिकारी, वरिष्ठ संशोधन सहयोगी, प्रणाली अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, संशोधन अधिकारी, प्लंबर, सामाजिक कार्यकर्ता, MTS, सिस्टम प्रशासक, संशोधन सहयोगी, वरिष्ठ शैक्षणिक व्यवस्थापक, सुविधा सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

निवड प्रक्रिया: मुलाखत (सामाजिक कार्यकर्ता)

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता: दिलेल्या संबंधित ई-मेल पत्यावर (मूळ जाहिरात बघावी.)

मुलाखतीचा पत्ता: पोलिस आयुक्तालय, पोलिस क्वार्टर ‘ए’ ब्लॉक, रूम नंबर, 36, सोशियाजवळ, सेवा शाखेजवळ, कारफोर्ड मार्केटसमोर स्पेशल सेल ऑफिस

मुलाखतीची तारीख: 12 ऑगस्ट 2022

TISS Mumbai Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली TISS Mumbai recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.