
Free तलाठी भरती पेपर Test येणार्या तलाठी भरती पेपर भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: तलाठी भरती पेपर 95 (50 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती पेपर 95 (50 मार्क्स)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points१८ वर्षाचा मृत झालेल्या मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानामधील कैद केलेला शेवटचा पांढरा वाघ कोणाला जन्मला होताCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsदिलेल्या पर्यायापैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा.Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsChoose the correct form of verb that is in agreement with the subject:The prime Minister and his associates......... off to Delhi in .......... chartered flight.Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsमदतीसाठी आपला धनादेश कृपया खालील पत्यावर पाठवावा या वाक्यात कोणते आख्यात वापरले आहे ?Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsOut of the followingg options, identify a complex sentence:Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsA आणि B हे काम एक ३० दिवसांत पूर्ण करू शकतात तर B आणि C हे तेच काम २४ दिवसांमध्ये आणि C आणि A२० दिवसांमध्ये पूर्ण करू शकतात त्या सर्वांनी १० दिवस एकत्र काम केले मग B आणि C काम सोडून गेले आलेले काम पूर्ण करण्यासाठी Aला आणखी किती दिवस लागतील.Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsइसवी सन १४२५ मध्ये गाविलगड किल्ला कोणत्या राजाने बांधला होता?Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsChoose the appropriate option with the correct punctuation marks for the given sentence: That elderly man Amits grand father expired today.Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsChoose the option with the appropriate suffix to complete the given sentence: Do you enjoy going to theatre perform...........?Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsChoose the option with the appropriate suffix to complete the given sentence: Real......is not often shown in moviesCorrect
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsदि अॅन्युअल थ्रेट रिपोर्ट २०१९ शीर्षक असलेल्या क्लीक हिल सिक्युरिटी लॅब्ज अहवालानुसार सायबर हल्यासाठी अत्यंत असुरक्षित शहरांच्या सूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या शहराने आघाडी केली आहे ?Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsपुढील पर्यायांमधून खालील वाक्याचे विध्यर्थरूप असणारा पर्याय निवडा.Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points१९७४ मध्ये पोखरण येथे अंमलात आणलेल्या पहिल्या परमाणू चाचणीला कोणते सांकेतिक नाव देण्यात आले होतेCorrect
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsChoose the correct form of adjective for the given sentence: Waiter I need a cup of .......... coffeeCorrect
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsबोलावे ते आम्ही या कवितेसाठी २०१७ या वर्षामध्ये कोणत्या मराठी लेखकाने साहित्य अकादमी पुरस्कार जिंकला होता?Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsChoose the correct form of phrasal verb for the given sentence: He was such a miser that he would not ...... even ten rupees for the charity appeal.Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsअंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे?Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार २०१८-१९ वर्षामध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या सर्वात जास्त घट झाली होती ?Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsएकवचनाचे अनेकवचन करा.तुरूंगातील कैद्यावर जीवघेणा हल्ला होऊ शकतोCorrect
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणत्या समाज सुधारकाला लोक हितवादी म्हणूनही जाणले जाते?Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsदिलेल्या शब्दगटातून योग्य समानार्थी शब्द निवडा. बाजारCorrect
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsChoose the appropriate option with the correct punctuation marks for the given sentence: The Doctor said to the patient you should not smokeCorrect
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsChoose the option that has the correct spelling for the missing word in the given sentence: Since ages, Women have been........ from entering burial groundsCorrect
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsChoose the appropriate conjuction for the given sentence: Markish teaches both English__________MathCorrect
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsखालीलपैकी उपसर्गविरहित शब्द कोणता?Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsदिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा.. कमालCorrect
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsजर 7205 AB हा 45 ने विभाज्य असेल तर AB काय असू शकतेCorrect
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsजर बुद्धिबळाच्या बोर्डावर ४ चौकोनांची या दृच्छिकपणे निवड केली तर त्यामधील तीन हे सारख्या रंगाचे आणि चौथाभिन्न रंगाचा असल्याची संभाव्यता काय आहे?Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा. भोचक, भाबडा, भवानी, भावीCorrect
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsजर ५१६ रुपयांची आशा, भाविका आणि कनिकामध्ये अशाप्रकारे विभागणी करायची आहे की आशाला भाविकापेक्षा २५% अधिक रक्कम मिळेल आणि भाविकाला कनिकापेक्षा २५१% अधिक रक्कम मिळेल. प्रत्येकीला किती रक्कम मिळेल ते काढा.Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsChoose the idiom that best fits into the given sentence: My friend's a straight forward man who belives in......Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विधान योग्य विरामचिन्ह वापरून लिहले आहे ?Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsपुढील शब्दास जोडशब्द सांगा. भाकरCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsराजीवने ऑनलाईन स्टोअरमधून घड्याळ खरेदी केले आणि संजीवला ते ५% नफ्याने विकले. संजीवने पर ते मनिषला ४ नफ्याने विकले मनिषने ५४६० रुपये प्रदान केले. संजीवने ऑनलाईन स्टोअरमधून घड्याळ खरेदी केले ती मुळ किंमत काढाCorrect
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsसामाजिक भल्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपाय विकसित करण्यासाठी समर्पित वधवानी एआय या भारताच्या पहिल्या संशोधन संस्थेचे____________मध्ये उद्घाटन केले गेले होते.Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsवगळलेली अक्षरे निवडून मालिका पूर्ण करा Z...ZX...ZZ...XX...ZZXCorrect
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsजर QUESTION ला NXBVQLLQ असे लिहिले जात असेल तर ANSWER ला कसे लिहिले जाईलCorrect
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 points२०१८ मध्ये पुणे जिल्हा न्यायालय प्रशासनाने कशासाठी ऑनलाईन सुविधा सुरु केलीCorrect
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsएक बस A स्थानकापासून B स्थानकाकडे जाते आणि एकूण अंतर ती 6 तासामध्ये पूर्ण करते तिने 48 किमी / तासामध्ये पहिले अर्धे अंतर कापले आणि दुसरे अर्धे अंतर 60 किमी / तासाने कापले बसद्वारे कापलेले एकूण अंतर काढा.Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsजानेवारी २०१९ महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय क्रिडास्पर्धेचे उद्घाटन केले गेले होते ?Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsदहा वर्षापूर्वी सुष्माचे वय हे रेश्माच्या वयाच्या अर्धे होते. जर त्यांच्या वर्तमान वयांचे गुणोत्तर ४:७ असेल तर त्यांच्या वर्तमान वयांमधील फरक काढा,Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsमुघल सम्राट अकबराच्या दरबारामधील प्रसिद्ध संगीतकार तानसेन याचे मूळ नाव__________होते.Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsमहाराष्ट्रामधील नगरधाम या शहराची_________राजाने स्थापना केली होते.Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsजर Ag x 9 = A11 असेल तर A काढा.Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsसोहन हा रोहनपेक्षा तिप्पट चांगला सुतार आहे सोहनला सोफा तयार करण्यााठी रोहनपेक्षा ६० दिवस कमी लागतात त्यांनी एकत्र काम केले तर त्यांना सोफा तयार करण्यासाठी किती दिवस लागतील?Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsChoose the appropriate articles for the given sentence: ...........ife would be so very different without technologyCorrect
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsएका टाकीमध्ये १५% अल्कोहोलचे १० लिटर द्रावण आहे . ७०% द्रावणाचे १० लिटर मिळवण्यासाठी हे द्रावण ८०% - अल्कोहोल द्रावणासोबत लीटर्समध्ये अंदाजे किती प्रमाणात बदलावे लागेल ?Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsपुढील पैकी कोणता शब्द योग्य रीतीने लिहिला आहे?Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsChoose the option that has the correct spelling for the missing word in the given sentence:Internet does more harm than good to children nowdays: it is recally a ........ of modern life.Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsChoose the appropriate collective noun to complete the given sentence : There isn't any paper in the printer could a....... of paper into it please? anyone insertCorrect
Incorrect
तलाठी भरती पेपर