Free तलाठी भरती पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
तलाठी भरती पेपर 42
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालील अलंकारिक शब्दांची योग्य जोडी ओळखाCorrect
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकुमारने जत्रेत त्याचे निशाणेबाजीचे कौशल्य पारखले. त्याला लक्ष्याला नेम मारायचा होता आणि जर त्याचा नेम लक्ष्याला लागला असता तर त्याला १ रुपया मिळणार होता आणि जर तो चुकला तर त्याला ५० पैसे द्यावे लागणार होते. त्याने २५ शॉट मारले आणि १० रुपये जिंकला. त्याने किती वेळा लक्ष्याला मारले ?Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsविश्व सहिष्णुता शिखर संमेलन २०१८ कुठे आयोजित केले होते?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखसवस पिकणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ-Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsइंद्रधनुष्य तयार होणे हे ______उदाहरण आहे.Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsअहमदनगर जिल्ह्यातील रहकुरी हे कोणत्या दुर्मिळ आणि प्रसिद्ध प्राण्याचे अभयारण्य आहे ?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsA, B आणि C ने एका भागीदारीमध्ये प्रवेश केला. A ने सुरवातीला २५ लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि १ वर्षांनंतर आणखी १० लाख रुपये त्याने गुंतवले. B ने सुरवातीला ३५ लाखांची गुंतवणूक केली आणि त्याने २ वर्षांनंतर १० लाख रुपये काढून घेतले. C ने ३० लाख रुपयांची गुंतवणूक केली. ३ वर्षानंतर C ल नफ्याचा किट भाग मिळेल?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsहा उच्च दाबाखाली साठवलेला नैसर्गिक वायू असतो.Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअर्जुनला पाण्यात मासा दिसला' या वाक्यातील कर्म ओळखा?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमधुने लाडू खाल्ला' या वाक्यातील कर्ता ओळखा.Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsChoose the option with the appropriate suffix to complete the given sentence: The ant is an example of an inuster_________creatureCorrect
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsवर्ष २०१८ मध्ये सर्वात जास्त पदम पुरस्कार मिळविण्यात कोणते राज्य सर्वात अग्रणी होते?Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएशिया कम्पेटीटीव्हनेस इन्स्टीट्युट ने भारतीय राज्यासाठी व्यवसाय करण्याचा सुकरतेचे श्रेणीकरण प्रकाशित केले आहे. महाराष्ट्राने _____स्थान मिळवले आहे.Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखाली दिलेल्या मालिकेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळख. २, १५, ४१, ८०, १३४Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका माळेचे मनी' म्हणीचा अर्थ -Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points२०१९ या वर्षांमध्ये ______पासून ते _____पर्यंत महाराष्ट्र स्टार्ट अपसह सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsवगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा. १३, ३२, २४, ४३, ३५, ____________४६, ६५Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsChoose the appropriate prepositional phrase for the given sentence: They had to sell thier big house_______huge losses, in thier family business.Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारताच्या संस्कृती आणि परंपरेच्या संदर्भात, 'मल्ल खांब' म्हणजे काय ?Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsChoose the most suitable conjunction to complete the given sentence. Shorab is stronger than Rustum_____weaker than Anil.Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsरामाने रावणास मारले' या वाक्यातील क्रियापद ओळखा.Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजॉनने शाळेत जातांना निम्मे अंतर पायी चालून कापले. त्याला जाणीव झाली कि त्याला उशीर झालेला आहे आणि त्याने उरलेले अंतर धावून कापले. जर तो १२ मिनिटे चालला आणि चालण्याच्या वेगापेक्षा चार पट वेगाने धावल्यास जॉनला शाळेत पोचण्यास लागलेला एकूण वेळ आहेCorrect
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points१२ माणसे एक काम २० दिवसांत पूर्ण करू शकतात तर १५ माणसांनाते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम २००५ खालीलपैकी कोणत्या भागाला लागू होत नाही ?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsआमच्याकडील सोने बावनकशी आहे' या वाक्यात बावनकशी या अलंकारित शब्दाचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे?Correct
Incorrect
Leaderboard: तलाठी भरती पेपर 42
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||