
Free तलाठी भरती पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
तलाठी भरती पेपर 23
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsChoose the option with appropriate question tag for the given sentence : You aren't hurt , _____-Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअति तेथे माती' या म्हणीचा अर्थ -Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points_______हा महाराष्ट्र राज्याचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा आहे.Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsराम आंबा खातो' या वाक्यातील कर्म ओळखून लिहा.Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsप आणि क यांच्या वयांच्या गुणाकार ३५ आहे. प आणि क च्या वयांमधील फरक २ वर्षे आहे. त्यांच्यात प मोठा आहे असे गृहीत धरले तर प चे वय काढा.Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsचार रस्ते एकत्र येतात ती जागा' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsChoose appropriate articles for the given sentence: _____Brahmaputra river, Assam's Lifeline has turned muddy and its water has changed colors which is ____cause for alarm.Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसर्वात पहिला भारत - रशिया रणनीतीक आर्थिक संवाद कोणत्या ठिकाणी आयोजित केला होता ?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsवगळलेली संख्या निवडून दिलेली मालिका पूर्ण करा. १४५, १७०, १९७,_______२७५Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsशेरशाह सुरीद्वारे पालन केली जात असलेली, अल्लाउद्दीन खिलजीच्या लष्करी क्रांतीमधून स्वीकारलेली ______हि सैनिकांच्या घोड्यांचे श्रेणीकरण करण्याची पद्धत होती.Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsनंतर, पर्यंत, पावेतो' हि कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यये आहेत ?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsचंद्रयान - १ हे भारताचे पहिले मिशन तू मून _____रोजी यशस्वीपणे पाठविण्यात आले.Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका पाळीव प्राण्याच्या दुकानात १०० प्राणी आहेत. ज्यापैकी ५० मिश्र जातीय प्रकारे आहेत. यदुर्च्छिकपण निवडल्यास मिश्र जातीय पाळीव प्राणी निवडली जाण्याची संभाव्यता किती आहे ?Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsधातुसाधती व सहायक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते ?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसागराच्या लाटा उंच उसळत होत्या' या वाक्यातील क्रियापद ओळखा.Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपांढऱ्यावर काळे करणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ -Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsआईच्या आठवणीने तिचे डोळे पाणावले' या वाक्यातील क्रियापद ओळखा.Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsदिलेल्या क्रमात पुढील संख्या कोणती असेल ? १५, ५५, २४, ६८, ३३, ८१, ४२, ९४,.......Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsChoose the appropriate preposition for the given sentence : Initially, progress may be slow but never give ______a child who isn't reading.Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsतीन अंकी महत्तम संख्या शोधा. ज्या संख्येला ३, ४ आणि ५ यांनी भाग दिला असता बाकी २ येते.Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते ?Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsविनंती, शक्यता, इच्छा , तर्क , कर्तव्य, योग्यता व्यक्त करणारी क्रियापदे ____असतात. योग्य पर्याय निवडा.Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsChoose the option with the appropriate suffix to complete the given sentence: The young boy was optimist______about his test marks as he had put in many hours of study before taking it.Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअचूक गुणकारी असणारे' या अर्थाचा शब्द समूह कोणता ?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsट्रेनने चेन्नईहून मुंबईला जाताना अमुदा पुढून ८ व्या डब्यात बसली. तर बाळू मागून १० व्या डब्यात बसला. अमुदा आणि बालू दरम्यान दोन डबे होते. इंजिन ते शेवट अशा क्रमात अमुदा बालुच्या मागे होती. तर त्या ट्रेनच्या डब्यांची संख्या किती होती ?Correct
Incorrect
Leaderboard: तलाठी भरती पेपर 23
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||