
Free तलाठी भरती पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: तलाठी भरती पेपर 18 (50 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती पेपर 18 (50 मार्क्स)
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsचले जाव' चळवळ केव्हा सुरु झाली ?Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsसर्व योग्य दाता रक्तगट कोणता आहे ?Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा ?Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points26 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो?Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ?Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अकादमी कोठे आहे ?Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsChoose the appropriate articles for given sentence: To find whether you are....... english language whiz take........test given following pages and place your answer sheets on .......tableCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा. मोगरा, मोगल, मोटार, मोठाCorrect
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsगृहलक्ष्मी या शब्दातील गृह शब्दाचा अर्थ -Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsमहाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणता जोषपूर्ण लोकगीताचा प्रकार आहे जी मुख्यतः भारतीय शास्त्रीय संगीताला योगदान देतो?Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsसलमान हा सोहेलपेक्षा दुप्पट वय असलेल्या अरबाजपेक्षा दोन वर्षे मोठा आहे जर सलमान, अरबाज आणि सोहेल यांच्या वयांची बेरीज ८७ असेल तर अरबाजचे वय काय आहे?Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsFill in the blank with the correct noun for the given sentence : Taking up ahabby is one of the best ways to fight against maental______ in lifeCorrect
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsविद्या ही मीनाक्षीपेक्षा ५ वर्षांनी लहान आहे. जर त्यांच्या वयांचे संबंधित गुणोत्तर ७:८ तर विद्याचे वय काय आहे?Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsदिलेल्या काळात परिवर्तन करण्यासाठी योग्य पर्याय निवडा आबा मंदिरात गेले (रीति भूतकाळ)Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsChoose the correct form of verb that is in agreement with the subject Non of you.......done the sums properly.Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsएक ट्रक १ मिनिटामध्ये ५५० मीटर अंतर कापतो तर एक रेल्वे ४५ मिनिटांमध्ये ३३ किमी अंतर कापते त्यांच्या वेगाचे गुणोत्तर काय आहे.Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsगोलिया पहाड, महाराष्ट्रातील________जिल्ह्यातील सर्वोच्च डोंगरआहे.Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsChoose the correct form of verb for the given sentence. people who have very little technical background have______to understand the cobol computer language.Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsपुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा.Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsखालीलपैकी कोण सातवाहन राजवंशाचा मह्यन शासक होताCorrect
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsफेब्रुवारी २०१९ मध्ये भारत शासनाच्या कोणत्या मंत्रालयाने श्रेयस योजना सुरु केलीCorrect
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsनिवडणूकीमध्ये फक्त A.आणि B या दोन उमेदवारांनी एकमेकांना लढा दिला ३०% मतदारांनी मतदान केले नाही आणि १६०० मते अवैध घोषित करण्यात आली. विजेता A ला त्याच्य विरोधकापेक्षा ४८०० मते जास्त मिळाली त्यामुळे मतदार सूचीवरील एकूण मतदारांची ५१% मते त्याला मिळाली. मतदार सूचीमधील मतदारांच्या एकूण संख्येपैकी हारलेला उमेदवार B ला मिळालेल्या मतांची टक्केवारी काय आहे ?Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsChoose the appropriate option with the correct punc tuation marks for the given sentence how are you JessicaCorrect
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsChoose the appropriate articles for the given sentence: .............. new Indian cricket team landed at............ airport ahead of schedule and spent........ next two days getting used to ........ hot and humid climate in Dhaka.Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsChoose the most suitable conjunction for the given sentence: There are lots of job opportunities in this field........ he has an aptitude for the subjectCorrect
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsयशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०१८ साठी कोणाची निवड करण्यात आली ?Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsचांगल्याप्रकारे वरखाली केलेल्या खेळण्याच्या ५२ पत्त्यांमधून एक पत्ता काढला गेला. काढलेला पत्ता काळा आणि राणी (बेगम) असण्याची संभाव्यता काय आहे ?Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsपुढील वाक्याचा प्रकार ओळखा. आईची पाठ फिरवल्यावर मुलगा खेळू लागलाCorrect
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsधातुच्या अवजारांना लाकडाची मूठ बसवण्या आधी त्यांना गरम करतात ह्याचे कारण शोधा.Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsखालीलपैकी कोणता विदर्भाच्या लोकनृत्याचा/लोकसंगीताचा प्रकार नाही (महाराष्ट्र या भारतीय राज्याचा पूर्वेकडील प्रदेश ) ?Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points२७ मार्च, २०१९ रोजी भारताने मिशन शक्ती ही उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र चाचणी आयोजित केली जी ............ द्वारे केली गेली.Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsपुढील वाक्यांमधील विशेषण ओळखा. गोलगरीत थालिपिठाच्या खमंग वासाने माझे अभ्यासातले लक्षच उडाले.Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsकोणत्या संघावर १-० ने विजय मिळवून सर्व्हीसेस संघाने सहावा संतोष करंडक शीर्षक जिंकला ?Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsChoose the option that best expresses the meaning of the highlighted idiom/phrase: There is not point crying over the split milkCorrect
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsराज्याच्या पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ?Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsदो बुंद जिंदगी के' हे कोणत्या आजार प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे ?Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 points'कुचीपुडी' हा कसला प्रकार आहे ?Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsजेष्ठ नागरिकांना अन्न पुरवठा कोणत्या योजनेखाली देण्यात येते?Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsपासपोर्ट (पारपत्र ) कोणते खाते प्रदान करते ?Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points'सेट टॉप बॉक्स' कोणत्या घरगुती वस्तुशी संबंधीत आहे ?Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsचिंटू' हे कोणत्या अभिनेत्याचे टोपण नाव आहे ?Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsबर्फी चित्रपटाचे संगीतकार कोण आहे ?Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsतारपा' हे काय आहे ?Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsइंडियन मिलीटरी अॅकॅडमी --------- येथे आहे ?Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsगोंडवाना विद्यापीठ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे?Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsआधार कार्ड' (UIDP) हे भारतात सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात वाटण्या आले ?Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsनागझीरा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsकोणाचा उल्लेख वर्तमान शाक्यमुनी असा केला आहे ?Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsहर्षवर्धन याने खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले आहे ?Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsहर्षवर्धनच्या दरबारातील कोणत्या कवीने हर्षचरित्र लिहिले?Correct
Incorrect
Dipak dhangar