Modern technology gives us many things.

भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत ‘लेखाधिकारी’ पदांची भरती – त्वरित अर्ज करा

Sports Authority Of India Recruitment 2022

102

Sports Authority Of India Recruitment 2022

Sports Authority of India Bharti 2022: भारतीय क्रीडा प्राधिकरण, मुंबई अंतर्गत लेखाधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2022 आहे.

एकूण जागा :  01 

पदाचे नाव:लेखाधिकारी

शैक्षणिक पात्रता:सेवानिवृत अधिकारी (B.Com/M.Com background) (Refer PDF)

वयाची अट: 65 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:24 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रादेशिक संचालक, क्रीडा प्राधिकरण ऑफइंडिया, प्रादेशिक केंद्र, अकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई – ४००१०१

Sports Authority Of India Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Sports Authority Of India Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.