Modern technology gives us many things.

सातारा पोलीस भरती नवीन जाहिरात प्रकाशित;

Satara Police Recruitment 2022

362

Satara Police Recruitment 2022

विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परीक्षेत्र अंतर्गत सातारा पोलिस विभाग येथे विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 07

पदाचे नाव: विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता:Law Degree (Refer PDF)

वयाची अट: 60 वर्षे

नोकरी ठिकाण: सातारा

अर्ज पद्धती : ऑफलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:11 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस अधीक्षक कार्यालय, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर – 416003

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Satara Police Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Satara Police Recruitment 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.