Modern technology gives us many things.

कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांना पुणे महानगर परिवहन महामंडळात नोकरीची उत्तम संधी!!

PMPML Recruitment 2022

645

 PMPML Recruitment 2022

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, पुणे येथे कंपनी सचिव पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 01 

पदाचे नाव & तपशील: कंपनी सचिव

शैक्षणिक पात्रता:Bachelor Degree (Refer PDF)

वयाची अट:

  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्ग – 43 वर्षे

नोकरी ठिकाण:पुणे

Fee:   General/OBC/EWS: ₹1200/-    [SC/ST/ExSM/PWD/महिला: ₹500/-]

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक, PMT बिल्डिंग, शंकरशेठ रोड, खारगेट, पुणे – 411037

PMPML Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PMPML Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.