Modern technology gives us many things.

12 वी व अन्य अर्हताप्राप्त उमेदवारांना उत्तम संधी!! नाशिक महानगरपालिके मध्ये मोठ्या रिक्त पदांची नवीन भरती सुरू…!! 60 हजार पर्यंत पगार

Nashik Mahanagarpalika Recruitment 2022

302

Nashik Mahanagarpalika Recruitment 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान, 15 व्या वित्त आयोगांतर्गत नाशिक महानगरपालिका येथे “वैद्यकीय अधिकारी, MPW, स्टाफ नर्स (महिला/ पुरुष)” पदांच्या एकूण 318 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 318 

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, MPW, स्टाफ नर्स (महिला/ पुरुष)

 पदाचे नाव   वेतन 
वैद्यकीय अधिकारी रु. 60000/-
MPW रु. 18000/-
स्टाफ नर्स रु. 20000/-

 

शैक्षणिक पात्रता: MBBS, 12th Pass, GNM/ B.Sc Nursing  (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 

  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: नाशिक

Fee: 

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान , जिल्हा रुग्णालय आवर, त्र्यंबकरोड , नाशिक

Nashik Mahanagarpalika Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Nashik Mahanagarpalika Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.