Modern technology gives us many things.

अर्ज सादर करण्यास मुदतवाढ……… महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 जाहिरात प्रकाशित; 800 रिक्त पदे

MPSC Duyyam Seva Recruitment 2022

3,579

MPSC Duyyam Seva Recruitment 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक पदांच्या एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै, 2022  आहे

एकूण जागा :  800 

परीक्षेचे नाव : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट–ब संयुक्त पूर्व परीक्षा – 2022

पदाचे नाव : सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

Fee: 

  • अमागास  – रु. 394/-
  • मागासवर्गीय- रु. 294/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै, 2022

अधिकृत वेबसाईट : https://mpsc.gov.in/ 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

MPSC Duyyam Seva Recruitment 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.