Free MPSC Combine Pre पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
MPSC Combine Pre पेपर 26
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsसंघीय शासन व्यवस्थेमध्येCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsपहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनित करण्यात आले होतेCorrect
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsआर्थिक न्यायाचे' तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे ?Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या अ) उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याच्या आग्रह धरता येत नाही ब) उद्देशपत्रिका राज्यघटनेच्या इतर तरतुदींप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहेCorrect
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsभारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सामिलीत झाले अ) राष्ट्राची एकता ब) राष्ट्राची अखंडताCorrect
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsभारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरिता लॉर्ड डलहौसीने नियोजन केले कारण अ) भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळविण्यात सहजता यावी ब) ब्रिटिश भांडवली गुंतवणुकीवर नफा कमाविण्याकरिता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी क) भारतात स्वस्त व सहज वाहतूक उपलब्ध व्हावी याकरिताCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsबंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केलीCorrect
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsइ.स. १८४८ ते १८५६ या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केलीCorrect
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsतैनाती फौजेची' पद्धत कोणी सुरु केलीCorrect
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points'ब्रिटिश सरकार भारताला टप्याटप्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देईल असे १९१७ साली यांनी घोषित केलेCorrect
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points'न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशामध्ये सुरु केलेCorrect
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points१९११ मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापना करून छत्रपती शाहू महाराज यांनी _______अध्यक्ष नियुक्त केलेCorrect
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 points____या शारदा सदनातील पहिल्या विध्यार्थांनीं होत्याCorrect
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsबालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर _____यांनी लेख लिहले .Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsमराठवाड्यातील पाथरी गावचे देविदास कांबळे हे ______चे पुढारी होतेCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखाकसार म्हणजे ____होयCorrect
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsबंदी जीवन' हि पुस्तिका कोणी लिहली ?Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsमहाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या ____आहे .Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsखालील पैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाहीCorrect
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsमहाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे कोणते ?Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहतेCorrect
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाहीCorrect
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे ?Correct
Incorrect