Free अंकगणित सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
अंकगणित सराव पेपर 37
Quiz-summary
0 of 13 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 13 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- Answered
- Review
-
Question 1 of 13
1. Question
1 pointsएका बसला एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यासाठी ७ तास ४५ मिनीटे लागतात. त्या बसचा ताशी वेग ४०.६ किमी. इतका असल्यास त्या दोन गावातील अंतर किती?Correct
Incorrect
-
Question 2 of 13
2. Question
1 pointsएका १०0 मीटर धावण्याची स्पर्धा अ ने ३६ सेकंदामध्ये पुर्ण केली तर ब ला ४५ सेकंद लागले. तर अ हा अंतिम रेषेवर पोहोचला असता ब किती अंतर मागे होता?Correct
Incorrect
-
Question 3 of 13
3. Question
1 pointsएका आगगाडीचा वेग ताशी १०८ किमी इतका आहे. तर त्या आगगाडीचा वेग किती मीटर प्रति सेकंद असेल?Correct
Incorrect
-
Question 4 of 13
4. Question
1 pointsएक स्कुटर १ लिटर पेट्रोलवर ४५ कि.मी. अंतर कापू शकते तर १८० किमी. अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागेल?Correct
Incorrect
-
Question 5 of 13
5. Question
1 pointsएक गाडी १५ मिनिटात ५.५ किमी. जाते, तर तिचा ताशी वेग किती?Correct
Incorrect
-
Question 6 of 13
6. Question
1 pointsताशी २४ किमी. वेगाने गेल्यास एका शहरात पोहोचण्यास २ तास ३० मिनीटे लागतात, तर ताशी ३० किमी. वेगाने गेल्यास किती वेळ लागेल?Correct
Incorrect
-
Question 7 of 13
7. Question
1 points१४४ मी. लांबीच्या पुलाला ओलांडण्यास एका बसला ८ सेकंद लागतात. जर बसचा वेग ताशी १०८ किमी. असेल तर बसची लांबी किती?Correct
Incorrect
-
Question 8 of 13
8. Question
1 pointsमुंबईहून एक विमान ताशी ६६५ किमी. वेगाने अॅडलेडला ४ तासात पोहोचते, तर मुंबई ते अॅडलेड अंतर किती आहे?Correct
Incorrect
-
Question 9 of 13
9. Question
1 pointsधुळे ते पुणे ३५२ किमी. आहे. ४० किमी. वेगाने पहाटे ५ वा. ३० मिनिटांनी निघालेली बस पुण्याला किती वाजता पोहोचेल?Correct
Incorrect
-
Question 10 of 13
10. Question
1 pointsएक २०० मीटर लांबीची रेल्वे तिच्या दुप्पट लांबीचे प्लॅटफॉर्म ३६ सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती?Correct
Incorrect
-
Question 11 of 13
11. Question
1 pointsताशी ४५ किमी. सरासरी वेगाने जाणारी गाड़ी जर ताशी ६० किमी. वेगाने गेल्या निर्धारीत मुक्कामावर ९० मिनिटानी लवकर पोहचते तर त्या गाडीने एकुण किती किलोमीटर प्रवास केला?Correct
Incorrect
-
Question 12 of 13
12. Question
1 pointsताशी ५४ किमी. वेगाने जाणारी आगगाडी ३४० मि. लांबीचा बोगदा ३६ सेकंदात पार करते. तर त्या आगगाडीची लांबी किती?Correct
Incorrect
-
Question 13 of 13
13. Question
1 points६०० मीटर अंतर ३६ सेकंदात ओलांडण्यास गाडीचा ताशी वेग किती लागेल?Correct
Incorrect
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 37
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||