Modern technology gives us many things.

महानिर्मिती अकोला भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!

Mahagenco Akola Recruitment 2022

303

Mahagenco Akola Recruitment 2022

महानिर्मिती, पारस औष्णिक विद्युत केंद्र येथील दवाखान्यामध्ये वैद्यकीय व्यवसायी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव: वैद्यकीय व्यवसायी

शैक्षणिक पात्रता: MBBS and 2 years of Experience (Refer PDF)

वयाची अट: 24 ते 55 वर्षे

नोकरी ठिकाण: अकोला

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता: cgmparas@mahagenco.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य अभियंता यांचे कार्यालय,पारसदीप, प्रशासकीय इमारत, महानिर्मिती, औ. वि. केंद्र, पारस, ता. बाळापूर, जि. अकोला

 

Mahagenco Akola Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mahagenco Akola Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.