Modern technology gives us many things.

10वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी…..!!! भारतीय तटरक्षक दलात रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरू ||

Indian Coast Guard Recruitment 2022

17

Indian Coast Guard Recruitment 2022

(ICG) Indian Coast Guard, Indian Coast Guard Recruitment 2022 (Indian Coast Guard Bharti 2022) Navik (GD/DB) आणि यांत्रिक 01/2023 बॅच आणि असिस्टंट कमांडंट (02/2023 बॅच) साठी भरती

एकूण जागा : 300

पदाचे नाव & तपशील: नाविक (GD/BD) & यांत्रिक 01/2023 बॅच

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 नाविक (जनरल  ड्युटी-GD) 225
2 नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) 40
3 यांत्रिक (मेकॅनिकल) 16
4 यांत्रिक (इलेक्ट्रिकल) 10
5 यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) 09
Total 300

 

परीक्षा:

पदाचे नाव स्टेज-I स्टेज-II स्टेज-III & IV
नाविक (GD) नोव्हेंबर 2022 जानेवारी 2023 एप्रिल/मे 2023
नाविक (DB)
यांत्रिक

शैक्षणिक पात्रता:

  1. नाविक (GD): 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
  2. नाविक (DB): 10वी उत्तीर्ण
  3. यांत्रिक: (i) 10वी/12वी उत्तीर्ण   (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.

शारीरिक पात्रता: 

  1. उंची: किमान 157 सेमी.
  2. छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

वयाची अट: जन्म 01 मे 2001 ते 30 एप्रिल 2005 च्या दरम्यान.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹250/-  [SC/ST: फी नाही]

अर्ज पद्धती : Online

अर्ज सुरू होण्याची तारीख: 08 सप्टेंबर 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2022 (05:30 PM)

Indian Coast Guard Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Indian Coast Guard Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

भारतीय तटरक्षक दल,

भारतीय तटरक्षक दल भरती ,

Indian Coast Guard Recruitment 2022,

ICG Recruitment 2022,

 

Leave A Reply

Your email address will not be published.