Modern technology gives us many things.

10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी…!! भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) नागपूर येथे; त्वरित अर्ज करा

GSI Nagpur Recruitment 2022

1,400

GSI Nagpur Recruitment 2022

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण नागपूर (GSI) अंतर्गत चालक पदाच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 21 जागा

पदाचे नाव & तपशील: चालक

शैक्षणिक पात्रता: 10th (Refer PDF)

वयाची अट: 25 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर (Nagpur)

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2022 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: अतिरिक्त महासंचालक आणि विभाग प्रमुख, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, GSI कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स, नागपूर- 440006

GSI Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली GSI Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.