Free अंकगणित सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
अंकगणित सराव पेपर 10
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजर डॉक्टरांनी तुम्हाला ४ गोळ्या दर अर्ध्या तासाने एक याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व गोळ्या संपविण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका टोपलीत १0८ आंबे आहेत. ते काही मुलांना समान वाटले. जर ६ मुले जास्त असती तर प्रत्येक मुलांला ३ आंबे कमी आले असते तर एकूण मुले किती होती?Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points१५ + २५ = ......... संख्या भागीले ८ = .......... गुणीले २ = ?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएक डझन आंबे रु. ३६0, तर ४ डझनची पेटी घेवून समीरने दोन आंबे खाऊन पेटी रमेशला दिली तर रमेशकडे किती रुपयाचे आंबे आहेत?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका शेतात झाडाच्या जितक्या रांगा आहेत तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत झाडांची संख्या १३६९ असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार ३0 असून त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज ६१ आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points९.९९ मी. लांबीच्या तारेतून ९ सेमी तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती असेल?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points(51 + 52 + 53 +.......... + 100) =?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका २२५ मीटर लांब रांगेमध्ये २६ झाडे समान अंतरावर लावलेली' आहेत. पहिले आणि शेवटचे झाड त्या रांगेच्या दोन्ही टोकांना असेल, तर त्या रांगेमधील सलग असलेल्या कोणत्याही दोन झाडांतील अंतर किती?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका ४२.५ मीटर लांबीच्या बांबुमधुन ८५ सेमी. लांबीचे किती तुकडे बनविता येतील?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points१0 ते ५00 या संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या आणि १२ व १५ ने नि:शेष भाग जाणाऱ्या सर्व , संख्यांची बेरीज किती.Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points३० ते ५० दरम्यानच्या जोड मुळ संख्यांचा गुणाकार किती.Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points७, १३, १९, २५ ............. या संख्या मालेतील पहिल्या ३0 संख्यांची बेरीज किती.Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज २७ असून त्यांचा गुणाकार १८0 आहे. तर त्या संख्या कोणत्या?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points२, ८, ४ हे अंक एकेकदाच वापरुन तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या यातील फरक किती?Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका विद्यार्थी वसतिगृहातील २० विद्यार्थ्यांचा १० दिवसाचा खर्च ५००० रुपये आहे. तर त्याच वसतिगृहातील ३२ विद्यार्थ्यांचा ७ दिवसाचा खर्च किती होईल ?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points१७३० रुपये प्रती क्विंटल भावाने १८ किलोग्राम साखरेची किमत किती रुपये होईल ?Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsदर दोन मीटरवर १ खांब याप्रमाणे एकूण ६० मीटर अंतरात किती खांब रोवता येतील ?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points०.२५/०.५ / ०.५/०.२५ = ?Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points१ १/२ / ३ ३/५ = ?Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points११ ते ३0 या संख्यांमध्ये येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती?Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points२,0,५, ९, ८ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या व लहानात लहान ५ अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती येईल?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points३ मुलांना २७ वह्या वाटल्या तर एक ग्रोस वह्या किती मुलांना वाटतां. येतील?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसर्वात मोठ्या चार अंकी संख्येस १२, १५, १८, २७ या संख्येने संपूर्ण भाग जातो तर ती संख्या कोणती?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका पेरूची किंमत ५ रु., एका आंब्याची किंमत ७ रु. होती. वासूने हे दोन्ही फळे खरेदी करण्याकरितां एकूण ३८ रुपये खर्च केले तर त्यांनी किती आंबे खरेदी केले?Correct
Incorrect
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 10
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||