Modern technology gives us many things.

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती

ZP Jalgaon Recruitment 2022

32

ZP Jalgaon Recruitment 2022

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत विधी अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव: विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: जळगाव

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 22 जुलै 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव

ZP Jalgaon Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ZP Jalgaon Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.