Modern technology gives us many things.

4 थी ते पदवीधर उमेदवारांना संधी; गोंदिया आरोग्य विभागात विविध रिक्त पदांची भरती सुरू

ZP Gondia Recruitment 2022

22

ZP Gondia Recruitment 2022

ZP Gondia Bharti 2022: आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत आरोग्य सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, स्त्री परिचर, पुरुष परिचर, सफाईगार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) पदांच्या एकुण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 80 

पदाचे नाव:आरोग्य सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, स्त्री परिचर, पुरुष परिचर, सफाईगार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 ते 55 वर्षे

नोकरी ठिकाण: गोंदिया

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:27 एप्रिल 2022

ZP Gondia Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ZP Gondia Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.