Modern technology gives us many things.

12 वी, उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी!! जिल्हा परिषद मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर पदांची भरती

ZP Chandrapur Recruitment 2022

58

ZP Chandrapur Recruitment 2022

जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 06

पदाचे नाव: 

पदाचे नाव वेतनश्रेणी
डेटा एंट्री ऑपरेटर  रु. 20,650/-

 

शैक्षणिक पात्रता: 12th, Typing, MS-CIT(Refer PDF)

वयाची अट: 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

Fee: रु. 500/-

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद चंद्रपूर

ZP Chandrapur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ZP Chandrapur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.