Modern technology gives us many things.

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, ZP अमरावती अंतर्गत ‘अभियंता’ पदांची भरती सुरू

ZP Amravati Recruitment 2022

226

ZP Amravati Recruitment 2022

ZP Amravati Bharti 2022: ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत यांत्रिक अभियंता पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे.

एकूण जागा : 02 

पदाचे नाव:यांत्रिक अभियंता

शैक्षणिक पात्रता:Mechanical Engineering (Refer PDF)

नोकरी ठिकाण:अमरावती

ई-मेल पत्ता: eebnamt@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख:25 मे 2022

ZP Amravati Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ZP Amravati Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.