Modern technology gives us many things.

12 वी, उत्तीर्णांना संधी!! जिल्हा परिषद अकोला अंतर्गत ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ रिक्त पदांची भरती

ZP Akola recruitment 2022

110

ZP Akola recruitment 2022

शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद अकोला अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकुण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज समक्ष सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 08 जागा

पदाचे नाव: डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता: 12th Pass (Refer PDF)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण: अकोला

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/-
  • मागास प्रवर्गासाठी – रु. 250/-

अर्ज पद्धती : समक्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद अकोला

ZP Akola recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ZP Akola recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.