Modern technology gives us many things.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू

YCMOU Nashik Recruitment 2022

7,233

YCMOU Nashik Recruitment 2022

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत वरिष्ठ शास्त्रज्ञ सह प्रमुख, सहाय्यक / अधीक्षक सह लेखापाल पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2022  आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव & तपशील: वरिष्ठ शास्त्रज्ञ सह प्रमुख/ प्रशिक्षण आयोजक, सहाय्यक / अधीक्षक सह लेखापाल

शैक्षणिक पात्रता: Master’s Degree/ Doctoral degree/ Bachelor’s degree (Read pdf)

वयाची अट: 

  • खुल्या प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 38 वर्षे

नोकरी ठिकाण: नाशिक

Fee:

  •  वरिष्ठ शास्त्रज्ञ सह प्रमुख/ प्रशिक्षण आयोजक
  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 1000/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 500/-
    • सहाय्यक / अधीक्षक सह लेखापाल
      • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/-
      • राखीव प्रवर्गासाठी – रु. 250/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 8 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :   कुलसचिव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ‘ज्ञानगंगोत्री’ गंगापूर धरणाजवळ, गोवर्धन, नाशिक – 422222

अधिकृत वेबसाईट – ycmou.ac.in

YCMOU Nashik Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली YCMOU Nashik Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.