Modern technology gives us many things.

(YASHADA) यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती

YASHADA Pune recruitment 2022

137

YASHADA Pune recruitment 2022

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी YASHADA पुणे येथे “प्राध्यापक, विभाग प्रमुख स्थावर, कार्यकारी अभियंता & सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, स्थावर व्यवस्थापक” पदाच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 11

पदाचे नाव: प्राध्यापक, विभाग प्रमुख स्थावर, कार्यकारी अभियंता & सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, स्थावर व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 ऑगस्ट 2022

YASHADA Pune recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली YASHADA Pune recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.