Modern technology gives us many things.

यंत्र इंडिया लिमिटेड येथे 5397 रिक्त पदांची बंपर भरती सुरू 10वी, ITI उत्तीर्णांना संधी!!

Yantra India Recruitment 2023

13

Yantra India Recruitment 2023

यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत आयुध आणि आयुध उपकरणे बनवण्याचे कारखाने येथे “ट्रेड अप्रेंटिस” पदाच्या एकूण 5395 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2023 आहे.

एकूण जागा :  5395 जागा

पदाचे नाव & तपशील: ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  15 ते 24 वर्षे

Fee:

  • UR आणि OBC उमेदवार – Rs.200/-
  • SC/ST/महिला/PWD/इतर उमेदवार – – Rs. 100/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मार्च 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा 

 ऑनलाईन अर्ज करा  

  ऑनलाईन अर्ज करा

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.