Modern technology gives us many things.

जलसंपदा विभागांतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ‘अभियंता’ पदाची भरती सुरू

WRD Maharashtra Recruitment 2022

146

WRD Maharashtra Recruitment 2022

WRD Maharashtra Bharti 2022: जलसंपदा विभाग अंतर्गत गुण नियंत्रण अभियंता पदाच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे.

एकूण जागा : 11 

पदाचे नाव:गुण नियंत्रण अभियंता

शैक्षणिक पात्रता:सेवानिवृत्त अभियंता (मूळ जाहिरात वाचावी)

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:25 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण मंडळ नागपुर, वैनगंगानगर अजनी नागपुर-440003

WRD Maharashtra Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली WRD Maharashtra Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.