Modern technology gives us many things.

जलसंपदा विभागात नोकरीची उत्तम संधी!! नवीन भरती

WRD Maharashtra Recruitment 2022

56

WRD Maharashtra Recruitment 2022

जलसंपदा विभाग (WRD) अंतर्गत कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 10 जागा

पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  65 वर्षे

नोकरी ठिकाण: ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर

WRD Maharashtra Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली WRD Maharashtra Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.