Modern technology gives us many things.

पश्चिम रेल्वेत मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी!! नवीन भरती सुरू

Western Railway Recruitment 2023

9

Western Railway Recruitment 2023

पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत “दंत शल्यचिकित्सक” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा :  02 जागा

पदाचे नाव:दंत शल्यचिकित्सक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 60 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन

निवड प्रक्रिया: मुलाखती

मुलाखतीचा पत्ता: ७वा मजला, जगजीवनराम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे, मुंबई सेंट्रल, मुंबई- ४००००८.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 फेब्रुवारी 2023

मुलाखतीची तारीख : 28 फेब्रुवारी 2023

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

 ऑनलाईन अर्ज करा 

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.