Modern technology gives us many things.

10 वी, ITI उत्तीर्ण उमेदवारांना संधी; पश्चिम रेल्वे अंतर्गत 3612 रिक्त पदांची भरती; अर्ज करा

Western Railway Recruitment 2022

58

Western Railway Recruitment 2022

Western Railway Bharti 2022:पश्चिम रेल्वे अंतर्गत अपरेंटिस पदाच्या एकूण 3612 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे.

एकूण जागा :3612 

पदाचे नाव:अपरेंटिस (Apprentices)

शैक्षणिक पात्रता:10th/ 10+2 / ITI certificate (Refer PDF)

वयाची अट: 15 ते 24 वर्षे

Fee:रु. 100/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 28 मे 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:27 जून 2022

Western Railway Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Western Railway Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.