Modern technology gives us many things.

पश्चिम रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात, ऑनलाईन अर्ज करा

Western Railway Recruitment 2022

208

Western Railway Recruitment 2022

पश्चिम रेल्वे अंतर्गत गट क पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 21 जागा

पदाचे नाव & तपशील: गट क

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee:

  • For all Candidates except mentioned in Sub Para – Rs. 500/-
  • For Candidates belonging to SC / ST / Ex- Servicemen/Women, Minorities* and Economic Backward Class** – Rs.250/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 5 सप्टेंबर 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 ऑक्टोबर 2022

Western Railway Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Western Railway Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.