Modern technology gives us many things.

Western Railway Jagjivanram Hospital Recruitment 2022 | जगजीवन राम रुग्णालय, मुंबई मध्य, पश्चिम रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती – Apply Now

Western Railway Jagjivanram Hospital Recruitment 2022

15

Western Railway Jagjivanram Hospital Recruitment 2022

Western Railway Jagjivanram Hospital Bharti 2022: जगजीवन राम रुग्णालय, मुंबई मध्य, पश्चिम रेल्वे (Jagjivan Ram Hospital, Mumbai Central, Western Railway) येथे “नर्सिंग अधीक्षक, रेडिओग्राफर, दंत तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, ओरल डेंटल हायजिनिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट” पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 14 एप्रिल 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 18

पदाचे नाव:नर्सिंग अधीक्षक, रेडिओग्राफर, दंत तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, ओरल डेंटल हायजिनिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 एप्रिल 2022

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता :  जगजीवन राम हॉस्पिटल, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेन्ट्रल, मुंबई – 400008

मुलाखतीची तारीख : 25 एप्रिल 2022

Western Railway Jagjivanram Hospital Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Western Railway Jagjivanram Hospital Recruitment 2022PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.