Modern technology gives us many things.

महिला व बाल विकास विभाग सिल्वासा भरती नवीन जाहिरात प्रकाशित

WCD Silvassa Recruitment 2022

101

WCD Silvassa Recruitment 2022

WCD Silvassa Bharti 2022: महिला आणि बाल विकास विभाग, दादरा आणि नगर हवेली, सिल्वासा अंतर्गत महिला पर्यवेक्षक पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 आहे.

एकूण जागा : 08 

पदाचे नाव:महिला पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता:Graduate (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 27 वर्षे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:17 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, दादरा आणि नगर हवेली, तिसरा मजला, लेख भवन, सिल्वासा

WCD Silvassa Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली WCD Silvassa Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा-1 

जाहिरात पहा -2  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.